मराठी भाषण व सूत्रसंचालन डिसेंबर १२, २०२२ 0
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान मजेशीर उपहासात्मक अशा कार्यक्रमाबद्दल माहिती बघणार आहोत ते म्हणजे शेलापागोटे त्यालाच इंग्रजीमध्ये ( fishpond ) असे म्हटले जाते . शेला म्हणजे शाल व पागोटे म्हणजे सत्कार म्हणजे त्याचा आपण काही निवडक असा चारोळ्या कविता शेरोशायरी वापरून ज्याचा आपण उपहासात्मक सत्कार केला जातो अशाच शेलापागोटे असे म्हटले जाते . परंतु हा शेलापागोटे हा त्या प्रकारचा नसून हा उपहासात्मक असा कार्यक्रम असतो त्यामुळे हा कार्यक्रम सर्वांनाच प्रिय असतो.
हे शेलापागोटे ( shelapagote in marathi ) म्हटले की आठवण येते आपल्या महाविद्यालय कॉलेज शाळेतल्या गॅदरिंगची वार्षिक स्नेहसंमेलनाची गॅदरिंग वार्षिक स्नेहसंमेलन म्हटले की सर्वात शेवटचा व आवडता कार्यक्रम असतो तो असतो शेलापागोटे ( fishpond in marathi ) चा , यामध्ये आपण आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा शिक्षक सर्वांनाच पण काही उपहासात्मक असे टोमणे किंवा जोक्स चारोळ्या शायरी त्यांच्याबद्दल लिहून त्यांच्याबद्दल आदर व आपले प्रेम किती आहे हे सांगत असतो .
गॅदरिंग असो किंवा वार्षिक स्नेहसंमेलन आपल्या सर्व विद्यार्थी ऑनलाईन सर्च करत असतात की ( fishpond in marathi ) मराठीमध्ये कुठे मिळतील आपल्या टीचरंसाठी आपल्या शिक्षकांसाठी आपल्या मित्रांसाठी मैत्रिणीसाठी ( fishpond in marathi ) कसे लिहावे कोणते लिहावे त्यावर कोणत्या चारोळ्या लिहा आणि कशा लिहाव्या हे शोधत असतात यासाठीच आम्ही आपणासाठी काही निवडक अशा शेलापागोटे ( fishpond in marathi ) मराठी मध्ये घेऊन आलो आहोत त्याचा उपयोग आपण कॉलेज गॅदरींगच्या कार्यक्रमाचा साठी नक्कीच वापर करू शकतात चला तर ( fishpond 2022 ) ला सुरू करूयात